राज्याच्या निर्मितीपासून तर आजपर्यंत ग्रामीण भागातील नागरिकांचा रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही. आजही उन्हातान्हात पुरूषांसह महिलांनाही अवजड कामे करून कुटुंबाचा गाडा हाकावा लागत आहे. त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याने कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला ग्रामीण भागातील मजूर उपेक्षितच दिसून आले.
उपेक्षीत कामगार...
By admin | Updated: May 1, 2015 01:13 IST