शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन युवकांना अज्ञात वाहनाने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 11:02 IST

Accident Chandrapur News मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन युवकांना अज्ञात वाहनाने चिरडले. दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची थरारक घटना घटना ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावरील खरकडा ते रुही दरम्यान पहाटे 4.30 दरम्यान घडली.

ठळक मुद्देदोघांचा जागीच मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन युवकांना अज्ञात वाहनाने चिरडले. दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची थरारक घटना घटना ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावरील खरकडा ते रुही दरम्यान पहाटे 4.30 दरम्यान घडली. रोहीत अशोक चट्टे (20) प्रशांत मुरलीधर सहारे (20) दोघेही रा. खरकाडा असे मृत युवकांचे नाव आहे.रोहीत व प्रशांत दोघांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण गेली. दोघांनाही पोलीस बनून देशाची सेवा करायची होती. नुकतीच राज्यसरकारने 12 हजार पदांची पोलीस भरती करण्याची घोषणा केली. त्यामुळे दोघांनीही शारीरिक क्षमता चाचणीची तयारी सुरु केली. नेहमीप्रमाणे दोघेही धावण्याचा सराव करण्यासाठी शुक्रवारी पहाटे 4 वाजता खरकाडा फाटा ते रुही मार्गावर गेले. व्यायाम करीत असताना अज्ञात वाहनाने दोघांनाही चिरडले. त्यामुळे त्यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. सकाळी फिरायला जाणा?्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब खाडे, पोलीस शिपाई विकास गेडाम यांनी घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पुढील तपास ठाणेदार खाडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

टॅग्स :Accidentअपघात