शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

प्रायोगिक तत्त्वावर वळणमार्ग सुरू करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:43 IST

जटपुरा गेटवर वाहतुकीची सतत कोंडी होते. यावर मार्ग काढण्यासाठी सौंदर्यीकरण पुरेसे नाही तर किमान एक महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर जटपुरा गेटपासून वळण मार्ग सुरू करावा, ....

ठळक मुद्देजटपुरा गेट येथील कोंडी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला पर्याय

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जटपुरा गेटवर वाहतुकीची सतत कोंडी होते. यावर मार्ग काढण्यासाठी सौंदर्यीकरण पुरेसे नाही तर किमान एक महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर जटपुरा गेटपासून वळण मार्ग सुरू करावा, अशी मागणी शिवसेना व शहरातील विविध सामाजिक संघटनांनी मंगळवारी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याकडे निवेदनातून केली आहे.जटपुरा गेटजवळ दररोज शेकडो वाहनांची कोंडी होते. याच मार्गावर जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. सकाळच्या सुमारास या मार्गावरुन रुग्णवाहिका जाऊ शकत नाही. परिणामी रुग्णांवर रुग्णालयात पोहोचवणे कठीण जाते. मनपा प्रशासनाने यावर मार्ग काढण्याऐवजी २५० कोटी रुपये खर्च करून जटपुरा गेटचे सौंदर्यीकरण करण्याचा घाट घातला. हा प्रकार पूर्णत: जनहितविरोधी आहे. यावर पर्याय म्हणून एक महिन्यासाठी जटपुरा गेटपासून नवीन वळण मार्ग सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक संघटनानी केली आहे.यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय चंदावार, सीटीझन फोरमचे अध्यक्ष रमनीक चव्हाण, सदानंद खत्री, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. रमेश टिपले, जेसीआयचे अध्यक्ष प्रशांत जाजू, आॅटो संघटनेचे विशाल साव, दीपक दापके, अजय जयस्वाल, दिलीप कपूर, दीपक पद्मगीरवार, विनोद अनंतवार, विनोद गोलजवार आदी उपस्थित होते.