शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा वाहतूक करणारा ट्रक पुलाखाली कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 15:58 IST

चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणीतून गोवरी सीएचपी मध्ये कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने अचानक ट्रक पुलाखाली कोसळला. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ठळक मुद्देट्रकचा टायर फुटल्याने झाला अपघातसुदैवाने चालक बचावला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोळसा खाणीतून गोवरी सीएचपी मध्ये कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने अचानक ट्रक पुलाखाली कोसळला. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.राजुरा तालुक्यातील पोवनी ०२ कोळसा खाणीतून कोळसा वाहतूक करणा?्या एम. एच.३४ एव्ही_२५७४ या ट्रकचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक पुलाखाली कोसळला. सुदैवाने ट्रकचालक किशोर नत्थुजी कुळमेथे (३१) रा. चिचबोडी ता. राजुरा या अपघातात बचावला.

टॅग्स :Accidentअपघात