गुरूवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास वरोरा नाका चौकातील उड्डाण पुलावर एचआर ४६-सी ५७३६ हा ट्रक ब्रेक निकामी झाल्यामुळे पुलाच्या रेलिंगवर धडकला. या ट्रकमध्ये सरकीचे पोते भरून होते. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. सकाळी या मार्गावर बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
ट्रकची धडक :
By admin | Updated: June 20, 2015 02:01 IST