शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त शनिवारी चंद्रपुरात आदरांजली कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2022 05:00 IST

‘लोकमत’ आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन, चंद्रपूर’ यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशभरात रक्ताची मागणी प्रचंड वाढली आहे. रक्तदानातून गरजू रुग्णांची ही अडचण दूर करण्यात मोलाचा हातभार लागावा, हा यामागे हेतू आहे. ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’च्या पुढाकारात दरवर्षी रक्तदान शिबिर घेतले जाते. यावर्षीदेखील अशा प्रकारचे शिबिर अत्यंत व्यापकरीत्या  आयोजित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’चे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला शनिवार दि, २ जुलै रोजी प्रारंभ होत आहे.  यानिमित्त सकाळी ९ ते दुपारी १ वाजतापर्यंत चंद्रपुरातील गंज वॉर्ड येथील इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृहात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच ‘लोकमत’ आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन, चंद्रपूर’ यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्रासह देशभरात रक्ताची मागणी प्रचंड वाढली आहे. रक्तदानातून गरजू रुग्णांची ही अडचण दूर करण्यात मोलाचा हातभार लागावा, हा यामागे हेतू आहे. ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’च्या पुढाकारात दरवर्षी रक्तदान शिबिर घेतले जाते. यावर्षीदेखील अशा प्रकारचे शिबिर अत्यंत व्यापकरीत्या  आयोजित करण्यात आले. या मानवतावादी महायज्ञात रक्तदान करण्यासाठी शहरातील रक्तदात्यांसह विविध सामाजिक व स्वयंसेवी संघटनां, क्रीडाप्रेमी, युवक-युवती, सखी मंच सदस्यांनी आपली नोंदणी करावी. हे शिबिर दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात येईल. जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित  राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मान्यवरांची हजेरी- ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’चे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांचे यंदा जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर बाबूजींना आदरांजली अर्पण करणार आहेत.

 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीJawaharlal Dardaजवाहरलाल दर्डा