शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बचतगटातर्फे उश्राळमेंढा येथे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:31 IST

सावरगाव : नागभीड तालुक्यातील उश्राळमेंढा येथील श्री गुरुदेव पुरुष बचत गटाच्या सर्व सभासदांच्या वतीने स्वयंप्रेरणेने गायमुख देवस्थान येथे व ...

सावरगाव : नागभीड तालुक्यातील उश्राळमेंढा येथील श्री गुरुदेव पुरुष बचत गटाच्या सर्व सभासदांच्या वतीने स्वयंप्रेरणेने गायमुख देवस्थान येथे व उश्राळमेंढा - वाढोणा या मार्गांवर दुतर्फा फळझाडांची लागवड करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला.

तालुक्यातील उश्राळमेंढा या गावातील तरुण नेहमी उपक्रमशील असतात. आणि गावकरी सुद्धा नेहमी सामाजिक कार्यासाठी पुढे येत असतात. पर्यावरणाला आपला हातभार लागावा, या उद्देशाने प्रेरित होऊन उश्राळमेंढा येथील गुरुदेव पुरुष बचत गटाच्या सभासदांच्या वतीने गायमुख देवस्थान येथे व उश्राळमेंढा - वाढोणा मार्गावर विविध वृक्ष लावण्यात आले. या उपक्रमात बचत गटाचे अध्यक्ष जयेश लोंढे, सचिव प्रशांत लोंढे, सदस्य दिलीप भानारकर, रवींद्र लोंढे, भास्कर दूधपचारे, चोकेश्वर कुंभरे, संजय टिकले, जागेश्वर कापगते, मच्छिंद्र नागतोडे, प्रदीप लोंढे, क्रिष्णा थेरकर, मधुकर टिकले, स्वप्नील बोरकर यांनी सहभाग दर्शविला होता.