शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

वृक्ष लागवडीसाठी जनजागरण मोहीम

By admin | Updated: June 23, 2016 00:38 IST

दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट संपुर्ण महाराष्ट्रात पुर्ण करायचे असून आम्ही वृक्षांसाठी, वृक्ष सर्वांसाठी, या घोषवाक्याचा आधार घेत...

गेवरा : दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट संपुर्ण महाराष्ट्रात पुर्ण करायचे असून आम्ही वृक्षांसाठी, वृक्ष सर्वांसाठी, या घोषवाक्याचा आधार घेत चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रांतर्गत १ लाख ९८ हजार वृक्ष लागवडीकरिता एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी जनजागृतीही केली जात आहे.परिक्षेत्रातील ५४ ग्रामपंचायतीतील ५९ गावातून जनजागरण सुरु केले असून शाळा, महाविद्यालये, औद्योगिक महामंडळ, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, पोलीस विभाग, महसूल, नगरपंचायत, परिक्षेत्र पाथरी, पालेबारसा, सामाजिक संस्थाच्या समन्वयातून वृक्ष लागवडीकरिता विशेष उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामसभा, बॅनर, पोस्टर, याशिवाय परिक्षेत्रातातील राजोली, सावली, पेंढरी, पाथरी, व्याहाड, उपक्षेत्रातील मुख्य गावांमधून मोटरसायकल रँलीचे आयोजनही करण्यात आले. त्यामध्ये सर्व वनकर्मचारी, ग्रामस्थ सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात हा स्वयंस्फूर्तीने विशेष उपक्रम चंद्रपूरचे मुख्यवनसंरक्षक संजय ठाकरे, उपवनसंरक्षक आर. टी धाबेकर यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी एम.पी. राठोड यांनी सुरु केला आहे. याकरिता सावली तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे.