शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

भद्रावती ते कन्याकुमारी मोटारसायकल यात्रा

By admin | Updated: April 24, 2017 01:04 IST

आदिनाथ गुरूमाऊली सेवाग्राम हबरबडी (कांढळी) व आध्यात्मिक मंडळच्यावतीने भद्रावती ते कन्याकुमारीपर्यंत व्यसनमुक्तीच्या प्रचाराकरिता नुकतीच मोटारसायकल यात्रा काढण्यात आली.

व्यसनमुक्तीसाठी प्रचार : शांती संदेशाचा प्रसारआयुध निर्माणी (भद्रावती) : आदिनाथ गुरूमाऊली सेवाग्राम हबरबडी (कांढळी) व आध्यात्मिक मंडळच्यावतीने भद्रावती ते कन्याकुमारीपर्यंत व्यसनमुक्तीच्या प्रचाराकरिता नुकतीच मोटारसायकल यात्रा काढण्यात आली.ही शांती संदेश यात्रा २० दिवसांत पूर्ण झाली. भद्रावती येथील गवराळाच्या वरदविनायकाचे दर्शन घेऊन या यात्रेला २४ मार्च रोजी सुरूवात करण्यात आली. संत शेषानंद पांडे यांच्या मार्गदर्शनात ही यात्रा व्यसनमुक्ती, पर्यावरण, सामाजिक एकता आणि शांती संदेश हा उपदेश घेऊन निघाली. यात सेवाग्राम बरबडीच्या ३२ उपासकांसह १६ मोटार सायकलचा समावेश होता. ही यात्रा वणी, पांढरकवडा, आदिलाबाद, हैदराबाद, बंगरूळू, रामेश्वरम्, कन्याकुमारी, त्रिवेदम्, कोच्ची, गोकर्ण, पंढरपूर, परळी बैजनाथ, अंबेजोगाई, उनकेश्वर, माहूर, बरबडी या मार्गाने प्रवास करून २० एप्रिलला पोहचले. या यात्रेत ४४७५ किलोमीटरचा प्रवास पुर्ण करण्यात आला. या यात्रेत आठ दाम्पत्यांचा समावेश होता.या रॅलीमध्ये सुदाम ठाकरे, ओमप्रकाश पांडे, मंदा पांडे, गजानन कुमरे, शोभाताई कुमरे, धर्मा बोंडे, साधना बोंडे, भोजराज कारेकार, सुनिता कारेकार, पूनम मरे, सुनील उमरे, रामप्यारी चंदेल, आदींचा समावेश होता. (वार्ताहर)