शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाची घरे हस्तांतरीत करा : अहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:47 IST

सन २०२२ पर्यंत सर्व सुविधांनी युक्त असलेली घरे उपलब्ध करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लक्ष्य गाठण्याचे धोरण अंगिकारण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सन २०२२ पर्यंत सर्व सुविधांनी युक्त असलेली घरे उपलब्ध करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लक्ष्य गाठण्याचे धोरण अंगिकारण्यात आले. याचाच भाग म्हणून चंद्रपूर महानगरात आवास योजनेसाठी निर्धारित आवास लक्ष्यांकाची तातडीने पूर्तता करण्यासाठी १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिनापर्यंत १०० लाभार्थ्यांना म्हाडाच्या वतीने बांधण्यात आलेली घरे हस्तांतरीत करावे, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या विविध खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला घरे या योजनेचा मनपा आयुक्तांकडून सविस्तर आढावा घेतला. यावेळी आमदार नाना शामकुळे, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक झा, मनपा आयुक्त संजय काकडे आदी उपस्थिती होती. यावेळी ना. अहीर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर व नामंजूर कर्ज प्रकरणांचाही आढावा घेत बँकांच्या अधिकाºयांकडून माहिती जाणून घेतली. नामंजूर कर्ज प्रकरणातील त्रुटी दूर करून उर्वरित कर्ज प्रकरणे मार्गी लावण्याचे निर्देश विविध बँकांच्या अधिकाºयांना दिले. जिल्हा अग्रणी बँकेने या प्रकरणात विशेष लक्ष घालून प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली काढावी, असेही निर्देश दिले. मंजुरीप्राप्त प्रकरणातील लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे तातडीने उपलब्ध करावे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये होत असलेल्या विलंबाची दखल घ्यावी, अशा सुचनाही दिल्या. 

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर