शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षित कार्यकर्तेच समाज परिवर्तनासाठी उपयुक्त

By admin | Updated: July 31, 2016 01:57 IST

समाजात अनेक वाईट प्रथा परंपरा आहेत. देशाच्या विविध भागात मूलनिवासी बहुजनांवर अन्याय करण्यात येत आहे.

दोन दिवसीय प्रशिक्षण : बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे आयोजन चंद्रपूर : समाजात अनेक वाईट प्रथा परंपरा आहेत. देशाच्या विविध भागात मूलनिवासी बहुजनांवर अन्याय करण्यात येत आहे. त्यामुळे समाजात व्यवस्था परिवर्तन घडवून आणायचे असेल तर कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण झाले पाहिजे, असे प्रतिपादन बामसेफचे राष्ट्रीय प्रचारक डी.आर. ओहोड यांनी केले. बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर चंद्रपूर येथे पार पडले. याप्रसंगी बामसेफचे राष्ट्रीय प्रचारक व राष्ट्रीय महासचिव डी.आर. ओहोड यांनी कार्यकर्त्यांचे संघटनात्मक प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणला राज्याच्या सर्व ११ जिल्ह्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत मुक्ती मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारतीय युवा मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन, इंडियन इंजिनिअरिंग प्रोफेशनल असोसिएशन, इंडियन लायर्स असोसिएशन, टीचर्स अ‍ॅन्ड प्रोफेसर्स असोसिएशन, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, भारतीय किसान मोर्चा, मूलनिवासी मुस्लिम मंच, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आदी सर्व शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनाच्या सत्रात आयएलएचे राष्ट्रीय प्रभारी डॉ. राजू ताटेवार, राजकुमार थोरात व अमरावतीच्या प्रविणा भटकर उपस्थित होते. यावेळी ओहोड म्हणाले की, बामसेफ गेल्या ४० वर्षांपासून ज्या व्यवस्थापन परिवर्तनाच्या लढ्यात सहभागी झाली आहे, त्यासाठी प्रशिक्षित आणि दक्ष कार्यकर्त्यांची गरज आहे. प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांमध्ये विचारधारा रूजविण्यासाठी व प्रत्यक्ष काम करण्यासाठी लागणाऱ्या साधनांची निर्मिती कशी करावी तसेच काम करताना दक्षता घ्यावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यामध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित गाडगे आणि त्यांची संपूर्ण चमू, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय मुसळे, प्रोटानचे जिल्हा संयोजक देवेंद्र रामटेके, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे हेमंत भगत यांनी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)