शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात १ ऑक्टोबरपासून पर्यटन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 21:29 IST

राज्य सरकार व राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने पर्यटकांसाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कोअर क्षेत्रातही पर्यटन सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाच्या संकेतस्थळावर नोंद करण्याचे आवाहन ताडोबा- अंधारी प्रकल्प संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील पर्यटनाला १ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत केवळ बफर झोन क्षेत्रातच पर्यटनाला परवानगी होती. मात्र, राज्य सरकार व राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने पर्यटकांसाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कोअर क्षेत्रातही पर्यटन सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाच्या संकेतस्थळावर नोंद करण्याचे आवाहन ताडोबा- अंधारी प्रकल्प संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले. कोअर क्षेत्रातील पर्यटनासाठी खुल्या जीपमध्ये वाहन चालक, मार्गदर्शक व चार पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. १० वर्षांखालील व ६५ वर्षांवरी व्यक्ती व गर्भवती महिलांना पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. यापूर्वी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागत होती. मात्र, आता ताडोबा प्रकल्पाने स्वत:चे संकेतस्थळ तयार केले असून त्यावरही १६ सप्टेंबरपासून बफर व कोअर झोन पर्यटनाची नोंदणी करता येणार आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पtourismपर्यटन