शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
3
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
4
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
5
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
6
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
7
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी
8
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
9
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
10
सेबीने जेन स्ट्रीट प्रकरण जाणूनबुजून लांबवले? माधवी बुच यांचा 'स्फोटक' खुलासा, आता सत्य काय?
11
चिंताजनक! ४० दिवसांत हार्ट अटॅकने २३ जणांचा मृत्यू; 'या' राज्यात खळबळ, रुग्णालयात प्रचंड गर्दी
12
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
13
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
14
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
15
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
16
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
17
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!
18
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
19
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
20
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

तोहोगावात मजुरांकरिता रोगनिदान शिबिर

By admin | Updated: February 21, 2017 00:33 IST

मध्यचांदा वनप्रकल्प विभाग बल्लारशाह व प्राथमिक आरोग्य केंद्र तोहगावच्या संयुक्त विद्यमाने तोहोगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मजुरांकरिता ...

वनविकास महामंडळाचा उपक्रम : मजुरांना मोफत औषध वितरणकोठारी : मध्यचांदा वनप्रकल्प विभाग बल्लारशाह व प्राथमिक आरोग्य केंद्र तोहगावच्या संयुक्त विद्यमाने तोहोगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मजुरांकरिता रोगनिदान शिबिर रविवारला घेण्यात आले. यामध्ये कन्हारगाव व तोहोगाव वनपरिक्षेत्रातील ७०० मजुरांनी लाभ घेतला.वनविकास महामंडळाच्या चारही वनक्षेत्रात इमारतीची लाकडे, बीट, फाटे, बांबू तोडण्याचे कामे स्थानिक तथा परप्रांतिय मजुरांच्यामार्फंत सुरू आहे. जंगलात काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी वनविभागा कटीबद्ध आहे. त्यामुळे पिण्याचे स्वच्छ पाणी, पाणी गाळण्याच्या चाळण्या, मच्छरदाणी, मच्छर काईल, बॅकेट, निवासासाठी योग्य साहित्य पुरविण्यात येत आहे. तसेच मजुरांचे आरोग्य सुरळीत राहण्यासाठी सरकारी तथा खासगी दवाखाण्यातून मजुरांची तपासणी केली जात आहे. त्याच अनुषंगाने आरोग्य शिबीर तोहोगावात राबविण्यात आले. यावेळी मजुरांचे रक्त तपासणी करून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. शिराळे यांनी मजुरांंना आरोग्याविषयी माहिती दिली. यावेळी मजुरांना फळे, बिस्कीट व जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.जी.जे. शिराळे, आरोग्य सहायक एम.बी. गुरनुले, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल वाघ, एस.वी. भडके, व्ही.झेड. भोयर, मोटघरे, बोरकर, मडावी, पाऊलझगडे, येल्लेवार, कारपेनवार, नारनवरे व दडमल आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहायक व्यवस्थापक बी.ए. कोपूलवार, कन्हारगाव वनाधिकारी पी.जी. निकोडे, तोहोगावचे आर.एफ.ओ. दासरवार, आत्राम, कोंडेवार, मलोडे, साबळे, कन्नाके आदी वनकर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)