शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! बसस्थानकावरच दोन भावंडांवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 23:41 IST

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोघांच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरू झाला व बचावासाठी आरडाओरडा करू लागले. पण रात्रीची वेळ असल्याने बसस्थानक परिसर हा निर्मनुष्य होता. त्यामुळे मदतीला कुणीही आले नाही.  काही वेळानंतर काहींनी जखमी अवस्थेत असलेल्या या भावंडांना उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. पण गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : सास्ती येथील रहिवासी करण व आकाश कंडे हे सख्खे भावंडे स्वगावी परतत असताना एका टोळीने राजुरा बसस्थानक परिसरात धारदार शस्त्राने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेने शहर चांगलेच हादरले आहे. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून शहरात गुंडगिरी वाढल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.    करण व आकाश कंडे हे दोघे भाऊ राजुरामार्गे सास्तीला जात होते. गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास बसस्थानक परिसरात काही ५ ते ६ जणांच्या टोळीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. एका भावाच्या पोटात चाकूने हल्ला केल्याने आतडी बाहेर निघाल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य एका भावाच्या डोक्यावर मारण्यात आले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोघांच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरू झाला व बचावासाठी आरडाओरडा करू लागले. पण रात्रीची वेळ असल्याने बसस्थानक परिसर हा निर्मनुष्य होता. त्यामुळे मदतीला कुणीही आले नाही. काही वेळानंतर काहींनी जखमी अवस्थेत असलेल्या या भावंडांना उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. पण गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी