शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

वरोऱ्यात थरारक घटना; कारवाईच्या भीतीने ट्रॅक्टर मालकाची विहिरीत उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:46 IST

Chandrapur : अवैधरीत्या रेती वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : विनापरवाना रेती वाहतुकीवर विभागाकडून महसूल सुरु असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर प्रणय गारघाटे या ट्रॅक्टर मालकाने गुरुवारी (दि. १९) सायंकाळी वडगाव गावाजवळील विहिरीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली.

...अशी घडली घटनाअवैधरीत्या रेती वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर, बामर्डा - वडगाव रस्त्यावर एक विनापरवाना ट्रॅक्टर अडवले. ट्रॅक्टरमालक आणि चालकाकडे कागदपत्रे नसल्याचे आढळून आल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली. दरम्यान, भीतीने प्रणय गारघाटे याने जवळ असलेल्या विहिरीत उडी घेतली.

जीव वाचविण्यात यशप्रणय गारघाटे याने विहिरीत उडी घेतल्याचे लक्षात येताच महसूल पथकातील अधिकारी आणि उपस्थित नागरिकांनी तत्काळ आरडाओरड केली. गावकऱ्यांनी धाव घेत विहिरीतून त्याला बाहेर काढले. यानंतर तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील चौकशी सुरू करण्यात आली. काहीजण जास्त कमाईच्या लोभाने अवैधरीत्या रेतीची वाहतूक करत आहेत. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर