शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

खुनातील तीन आरोपी जेरबंद

By admin | Updated: November 11, 2015 00:37 IST

सचिन दुसावार नामक मित्राची पट्ट्याने गळा दाबून हत्त्या करणाऱ्या तिघांना रामनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

सचिन दुसावार : मित्रांनीच गळा दाबून केली हत्याचंद्रपूर : सचिन दुसावार नामक मित्राची पट्ट्याने गळा दाबून हत्त्या करणाऱ्या तिघांना रामनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. दौलत ऊर्फ गुड्डू रमेश साव (२०), अयुब अबू शेख (२३) आणि सूरज दुर्गे अशी आरोपींची नावे असून या खूनप्रकरणातील एक अल्पवयीन आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व आरोपी स्थानिक रमाबाईनगरमधील अष्टभूजा वार्डातील रहिवासी आहेत. २५ वर्षीय मृत सचिन २५ नाव्हेंबरला दुपारी जेवण करून घरातून बाहेर पडला. नंतर तो परतलाच नाही. दरम्यान, ७ नोव्हेंबरला मनपाच्या कचरा डेपोलगत सचिनच्या मृतदेह पडून असल्याची माहिती त्याच्याच एका मित्राने सचिनच्या वडिलांना दिली. या प्रकरणी रामनगर पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान, मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तीनही आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. यातील एक आरोपी फरार आहे. (प्रतिनिधी)