शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

हजारो धम्मबांधव घेणार संघारामगिरीतून प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ हे मुखपत्र सुरू केले. अंधारात चाचपडणाºया शोषित व वंचितांच्या हजारो पिढ्यांना या मुखपत्राने वाचा दिली आणि समतेचा सूर्य दाखविला. या ऐतिहासिक दिनानिमित्त महामानवाच्या कार्याला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र उपासक-उपसिका संघाच्या वतीने संघारामगिरीच्या पहाडीवर धम्म समारंभ आयोजनाची परंपरा आहे.

ठळक मुद्देधम्मसमोराहाला सुरूवात : मुख्य कार्यक्रमात उसळणार गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : बौद्ध धम्मगुरू व अनुयायांना ध्यान व साधना करण्यासाठी संघारामगीरी येथील महाप्रज्ञा साधनाभूमीत धम्म सभारंभाच्या निमित्ताने गुरूवारी शेकडो धम्म बांधवांचे जथ्ये आणि भिक्खू संघ दाखल झाले आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. शुक्रवारी मुख्य समारोह होणार असल्याने आयोजनांकडून जय्यत तयारी करण्यात आली.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ हे मुखपत्र सुरू केले. अंधारात चाचपडणाऱ्या शोषित व वंचितांच्या हजारो पिढ्यांना या मुखपत्राने वाचा दिली आणि समतेचा सूर्य दाखविला. या ऐतिहासिक दिनानिमित्त महामानवाच्या कार्याला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र उपासक-उपसिका संघाच्या वतीने संघारामगिरीच्या पहाडीवर धम्म समारंभ आयोजनाची परंपरा आहे.आरोग्य पथक सज्जसंघरामगिरीत येणाऱ्या हजारो बौद्ध बांधवांना आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय संघटनांनी पुढाकार घेतला. या परिसरात २४ तास आरोग्यसेवा पुरविण्याकरिता आरोग्य पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.पिण्याचे पाणी व भोजनदानसंघरामगीरीत येणाऱ्या हजारो अनुयानांना आयोजक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने कार्यक्रमस्थळी पिण्याचे पाणी व भोजनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.स्वच्छतेकरिता स्वयंसेवकदोन दिवसीय कार्यक्रमात संघरामगिरीत हजारो बौद्ध अनुयायी सहभागी होतात. त्यामुळे या ठिकाणी समता सैनिक दल व परिसरातील विविध सामाजिक संघटनांकडून स्वच्छतेची कामे केली जातात. शौचालय व स्नानगृहे उभारण्यात आले. परिसर स्वच्छ राहावा, या हेतुने स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Dhammbhumiधम्मभूमी