शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी

By admin | Updated: May 12, 2014 23:28 IST

तालुक्यातील उदापूर गावात एका सहा महिन्याच्या चिमूरडीवर २२ वर्षीय सुरज करामकर याने अत्याचार केल्या प्रकरणी त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी,

ब्रह्मपुरी : तालुक्यातील उदापूर गावात एका सहा महिन्याच्या चिमूरडीवर २२ वर्षीय सुरज करामकर याने अत्याचार केल्या प्रकरणी त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सर्वस्तरातून केली जात आहे.

ब्रह्मपुरीपासून काही अंतरावर उदापूर हे लहानसे खेडेगाव आहे. उदापूर येथे मोठय़ा उत्साहात रावण दहनचा कार्यक्रम मागील अनेक वर्षानुवर्षे उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. ब्रह्मपुरीतील बहूतांश नागरिक या ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी जातात. अशा धार्मिक गावात विकृती निर्माण झाली आहे. कुठल्याही नात्याची जाण नाही. आई-बाबा शिवाय ओळख नाही. हसण्याचे वय व आईच्या कुशीत मायेचा पांघरून घेऊन खेळत राहणे हा नित्यक्रम असताना एका क्रुरक्रमाने गिधाडा सारखी झडप मारावी तसेच घडून आले.

व्यवसायाने मेटॅडोर चालक, व्यसनाच्या आहारी पूर्णपणे बुडालेला सुरज करामकर हा विकृतीपलीकडे जाईल असे स्वप्नातही कोणालाही समजले नसेल. नाते संबंधात येत असल्याने आईचा थोडसा विश्‍वास बसला व त्या विश्‍वासाचा फायदा या नराधमाने घेतला. गावातून मेटॅडोरनी फिरवून आणतो असे सांगताच आईने विश्‍वास ठेवला व क्रुरक्रमाने विकृतीची परिसिमा गाठली.

बिचार्‍या चिमूरडीची प्रकृती अजूनही खालावली आहे. ती अजूनही पूर्णपणे बरी झाली नाही. गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे. परंतु हा घृणास्पद प्रकार पाहून अनेकांची मने सुन्न झाली. ज्येष्ठापासून ते लहन्यापर्यंत अशा प्रकारची घटना पाहून तोंडात शब्द फुटण्याचेही शक्ती नाही. केवळ डोळ्याच्या भाषेतून विचार करायला भाग पाडण्यासारखी स्थिती या परिसरात निर्माण झाली होती. अजूनही हा विषय चर्चेमध्येच आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी एकच शब्द निघतो तो म्हणजे ‘त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा द्यायला हवी. विशेष म्हणजे, अशा घटनांवर अळा घालण्यासाठी प्रभोधनही करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)