शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याची घरात शिरून घरमालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 05:00 IST

काम आटोपून दुपारी दीड वाजताच्या सुमारास डॉक्टर सौरव व आजी घरी परतले. घरातील समोरच्या दरवाजाचे कुलूप तुटले होते. कुलूप लावले नसल्याचे समजत सौरवने घरात प्रवेश केला. तेव्हा आतील खोलीत चोरटा कपाटातील वस्तूचा शोध घेत होता. तेव्हा सौरवने चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. दोघांमध्ये झटापटी झाली. त्यात चोरट्याने सौरवच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून पळू काढला. नागरिकांनी त्याला पकडून एका घरात बंद करून पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : दुपारी घरात कोणी नसल्याचे बघत दाराचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरची मंडळी काही वेळाने घरी परतली व सरळ घरात प्रवेश करताना चोरट्यासोबत धक्काबुक्की झाली. त्यात चोराने लोखंडी रॉडने घरमालकालाच मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर चोरट्याने पळ काढला. अवघ्या काही तासात युवकांनी चोरट्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना वरोरा शहरातील अभ्यंकर वाॅर्डात घडली.डॉ. राजेंद्र ढवस आपल्या खासगी रुग्णालयात गेले होते. त्यांचा मुलगा डॉ. सौरव ढवस आपल्या आजीला घेऊन दुपारी स्टेट बँक व पोस्ट ऑफिसमध्ये गेला होता. तिथले काम आटोपून दुपारी दीड वाजताच्या सुमारास डॉक्टर सौरव व आजी घरी परतले. घरातील समोरच्या दरवाजाचे कुलूप तुटले होते. कुलूप लावले नसल्याचे समजत सौरवने घरात प्रवेश केला. तेव्हा आतील खोलीत चोरटा कपाटातील वस्तूचा शोध घेत होता. तेव्हा सौरवने चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. दोघांमध्ये झटापटी झाली. त्यात चोरट्याने सौरवच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून पळू काढला. नागरिकांनी त्याला पकडून एका घरात बंद करून पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष निपोनी, पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

 

टॅग्स :Thiefचोर