शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

लग्न वऱ्हाड्याचे वाहन उलटले; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी तीनदा पल्टी झाली व महामार्गाच्या कडेला असलेल्या नालीत कोसळली. जखमी व मृताला बाहेर काढताना पोलिसांना व नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागली. भिसी पोलिसांना सूचना मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम, सहायक पो. नि. जांभळे संपूर्ण ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. जखमींना आधी भिसी येथील प्रा. आ. केंद्रात आणून उपचार करण्यात आले व गंभीर जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कआंबोली : भिसी येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन क्रूझर हे चारचाकी वाहन (एमएच ३२ एएच ०९५७)  आंबोलीकडे जात असताना  रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान पुयारदंड गावाजवळील दिलीप शहाणे यांच्या शेताजवळ वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन तीनवेळा पलटी झाले. यात आंबोली येथील रहिवासी श्रीराम राजेराम मानकर (५२), तसेच कमल मानकर (७०) यांचा मृत्यू झाला  तर नऊ जण जखमी झाले आहेत.वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी तीनदा पल्टी झाली व महामार्गाच्या कडेला असलेल्या नालीत कोसळली. जखमी व मृताला बाहेर काढताना पोलिसांना व नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागली. भिसी पोलिसांना सूचना मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम, सहायक पो. नि. जांभळे संपूर्ण ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. जखमींना आधी भिसी येथील प्रा. आ. केंद्रात आणून उपचार करण्यात आले व गंभीर जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.

जखमी व्यक्तींमध्ये यांचा समावेश- वाहनचालक अमोल किसन वाघ ( २७,रा. भिसी ),  गार्गी संजय मानकर (४),  लक्ष्मण गायकवाड ( ६७, रा. आंबोली),  स्वाती मानकर (२१, रा. आंबोली ), शांता दडमल  (४९, रा. आंबोली ),  ज्योत्स्ना मानकर ( ३७,  आंबोली),  नीळकंठ  जांभुळे  (५७, रा. आंबोली),  भगवान गुडधे (७०, रा.आंबोली ) यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Accidentअपघात