शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बापरे...स्टेअरिंग लाॅक झाल्याने घडला तो भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

वाहनाची रोड सायडिंगला जबर धडक बसली. मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले. यात त्या चारचाकी वाहनाचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. हा अपघात कारचे स्टेअरिंग लाॅक झाल्याने घडल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. वाहन चालवताना प्रत्येक वाहन चालकाने वाहन सुरू करण्याच्या आधी स्टेअरिंगच्या लाॅककडे दुर्लक्ष करता कामा नये. अन्यथा, असे अपघात घडून येतात.

लोकमत न्यूज नेटवर्कविसापूर : चंद्रपूर-बल्लारपूर महामार्गवरील चुनाभट्टी वळण रस्त्यावर एका मारुती सुझुकी स्विफ्ट कारच्या (एमएच ०६ - एबी ७७९३) डाव्या बाजूचा टायर फुटल्याने वाहनाचे नियंत्रण सुटले. वाहनाची रोड सायडिंगला जबर धडक बसली. मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले. यात त्या चारचाकी वाहनाचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. हा अपघात कारचे स्टेअरिंग लाॅक झाल्याने घडल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात पुढे आली आहे.कार चंद्रपूरकडून बल्लारपूरकडे जात होती. दरम्यान, अचानक कारचे स्टेअरिंग लाॅक झाले. यानंतर कार अनियंत्रित होऊन रस्ता दुभाजकावर धडकल्याने कारचे  डाव्या बाजूचे टायर फुटल्याने ही भीषण अपघात झाला. या अपघातात कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कारमधील दोन्हीं इसम गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शी वाहन चालकांनी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात तातडीने हलविले. घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली. त्यांनी पंचनामा केला. अपघातग्रस्त कार रस्त्यावर असल्याने वाहतुकीस अडचण जात होती. त्यामुळे दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावून क्रेनच्या साहाय्याने कारला बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

वाहन चालवताना प्रत्येक वाहन चालकाने वाहन सुरू करण्याच्या आधी स्टेअरिंगच्या लाॅककडे दुर्लक्ष करता कामा नये. अन्यथा, असे अपघात घडून येतात.- दिनकर पोले, वाहतूक पोलीस, बल्लारपूर.

 

टॅग्स :Accidentअपघात