शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
3
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
4
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
5
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
6
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
7
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
8
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
9
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
10
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
11
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
12
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
13
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
14
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
15
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
16
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
17
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
18
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
19
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!
20
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार

मृत महिलेच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत

By admin | Updated: November 29, 2014 23:17 IST

झाडू गवत कापण्यासाठी गेलेल्या निंबाळा (मोठा) येथील सुरेखा सज्जन शेंडे (३५) हिला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना

वन विभागाने दिले लेखी आश्वासन : ग्रामस्थांवरील वनगुन्हे होणार रद्दचिचपल्ली : झाडू गवत कापण्यासाठी गेलेल्या निंबाळा (मोठा) येथील सुरेखा सज्जन शेंडे (३५) हिला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना मृतदेह असलेली बैलबंडी गावापर्यंत ओढायला लावली. दरम्यान, शनिवारी मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तत्पूर्वी वनविभागाकडे ग्रामस्थांनी आपल्या काही मागण्या निवेदनाद्वारे केल्या. या मागण्या वनविभागाने मंजुर केल्या आहे. मृत कुटुंबीयांना १० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, कुटुंबातील एकाला वनविभागाने नियमित रोजगार द्यावा, नाल्यावर बंधारा बांधून द्यावा या मागणीसह गावकऱ्यांवर असलेले वनगुन्हे मागे घेण्याची मागणी केली. या मागण्या वनविभागाने मंजुर केल्या आहे. याबाबत उपसरपंच नैताम यांच्याकडे लिखित आश्वासन दिले आहे. तत्काळ मदत म्हणून ५० हजाराची मदत मृत महिलेच्या कुटुंबीयांना दिली. तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कुटुंबीयांची भेट घेत सात हजाराची मदत दिली. (वार्ताहर)