शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

२ जुलैला शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

By admin | Updated: June 30, 2016 01:14 IST

मागील दोन वर्षांपासून शासन नवनवीन जीआर काढत आहे. त्यामध्ये सर्वात जास्त अद्यादेश शिक्षकांच्याविरोधात काढत आहे.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ : शासनाच्या नवीन अद्यादेशाच्या विरोधात करणार आंदोलनचंद्रपूर : मागील दोन वर्षांपासून शासन नवनवीन जीआर काढत आहे. त्यामध्ये सर्वात जास्त अद्यादेश शिक्षकांच्याविरोधात काढत आहे. याविरुद्ध विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने २ जुलै रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.२८ आॅगस्ट २०१५, २७ मे २०१५ व ८ जानेवारी २०१६ चा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक अद्यादेश काढला. त्यात तीन वर्गासाठी फक्त तीनच शिक्षक ठेवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे भाषाविषयक इंग्रजी, मराठी, हिंदीसाठी एक शिक्षक, गणित व विज्ञानासाठी एक शिक्षक आणि सामाजिक शास्त्रासाठी एक शिक्षक असा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच १५ पेक्षा अधिक शिक्षकाची पदे असतील तरच एक पर्यवेक्षक पद राहील. मात्र उपमुख्याध्यापक मिळणार नाही, असाही एक निर्णय शासणाने घेतला. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने १ एप्रिल २०१६ रोजी एक अद्यादेश काढला. त्यामध्ये आश्रमशाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समयोजन होईपर्यंत ‘काम नाही, वेतन नाही’ असे अद्यादेशामध्ये नमूद आहे. शासणाने काढलेल्या नवनवीन अद्यादेशाच्या विरोधात लढा देण्याचा निर्णय विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने घेतला आहे. सहकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करणार येणार आहे. आंदोलनात केशवराव ठाकरे, श्रीहरी शेंडे, लक्ष्मणराव धोबे, जगदीश जुनघरी, दिगंबर कुरेकार, सुनील शेरकी, वसुधा रायपुरे, नाभिलास भगत, अनिल कंटीवार यांचा समावेश राहणार आहे. या आंदोलनात शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने प्रसिद्धी पत्रकातून केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)