शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

खासगी क्षेत्रातील नोकरभरती सेवायोजना पोर्टलद्वारे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

राज्यातील कुशल-अकुशल कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जिल्हा सेवायोजना कार्यालयातंर्गत नोंदणी करून खासगी क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय घेण्याची मागणी अखिल भारतीय गोंडवाना पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. धीरज शेडमाके यांनी केली आहे.

ठळक मुद्देअखिल भारतीय गोंडवाना पार्टीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. परराज्यातील मजूर आपआपल्या गावाला निघून गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला खासगी उद्योग क्षेत्रात विविध कामगारांची गरज भासणार आहे. त्यामध्ये कुशल तथा अकुशल कामगारांचा सहभाग हा मोठ्या संख्येने आहे. राज्यातील कुशल-अकुशल कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जिल्हा सेवायोजना कार्यालयातंर्गत नोंदणी करून खासगी क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय घेण्याची मागणी अखिल भारतीय गोंडवाना पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. धीरज शेडमाके यांनी केली आहे.मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, नागपूर, सातारा यासारख्या औद्योगिक शहरातील तथा इतर शहरातील मोठ्या उद्योजकांची तथा मोठ्या कंपन्यांच्या कंपनीधारकांची राज्य सरकारने बैठक बोलावून त्यात किमान वेतन कायद्याच्या धर्तीवर, कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेसाठी चर्चा करावी, सेवायोजन कार्यालयाच्या माध्यमातून खासगी कंपन्यातील नोकरभरती केल्यास स्थानिक बेरोजगार तरुणांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. शिवाय महाराष्ट्र नव्याने उभा करण्यासाठी या युवकांची मोठी मदत मिळणार असून राज्यातील बेरोजगारीवरही मात करता येणे शक्य होणार असल्याने सरकारने यासाठी पुढाकार घेवून तसा शासननिर्णय घ्यावा, सेवायोजन कार्यालयात कुशल-अकुशल कामगारांची तथा सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी करण्यासाठी सेवायोजन कार्यालयातील ऑनलाइन नोंदणी शुल्क १०० रुपये सरसकट आकारण्यात यावे, नोंदणी शुल्कामुळे सरकारच्या तिजोरीत मोठा महसूल जमा होण्यास मदत होईल, कोविड-१९ मुळे महाराष्ट्र सरकार होरपळून निघाले असताना, राज्यातील जनता, सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, मजूर, मोठे-लहान व्यावसायिक, उद्योजक होरपळून निघाले आहेत. त्यामुळे सरकारने खासगी कंपन्यामध्ये पदभरतीसाठी पुढाकार घेतल्यास बेरोजगारीचा प्रश्न मिटेल, असा आशावाद व्यक्त केला आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारी