शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ डॉक्टरांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:01 IST

मुंबई येथील नायर हॉस्पिटच्या प्रसृती विभागात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारी डॉ. पायल तडवी हिने रॅगिंगमुळे आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येतला जबाबदार असणाºया सर्व वरिष्ठ डॉक्टरांना बडतर्फ करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भारिप बहुजन संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिले आहे.

ठळक मुद्देभारिप बहुजन महासंघ : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुंबई येथील नायर हॉस्पिटच्या प्रसृती विभागात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारी डॉ. पायल तडवी हिने रॅगिंगमुळे आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येतला जबाबदार असणाºया सर्व वरिष्ठ डॉक्टरांना बडतर्फ करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भारिप बहुजन संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिले आहे.डॉ. तडवी ही अ.जा समाजातील असल्याने तिचे सिनिअर्स डॉ. हेमा अहुजा, अंकित खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहरे या तिला नेहमीच छळत होत्या. याबाबतची तक्रार तिने हॉस्पिटलमध्ये केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली. मात्र वरिष्ठांकडून त्रास वाढल्याने तिने आत्महत्या केली. त्यामुळे तिच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या डॉक्टरांना बडतर्फ करुन कठोर कारवाई करावी, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने त्याचे रजिस्ट्रेशन रद्द करावे, अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टच्या तरतुदीनुसार आर्थिक मदत करावी यासह अन्य मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात भारिपचे पूर्व जिल्हाध्यक्ष रामराव चव्हाण, पश्चिम जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, महासचिव धिरज बांबोळे, महिला जिल्हाध्यक्ष लता साव, शहर अध्यक्ष राजू किर्तक, महासचि रमेश ढेंगरे, महिला आघाडी महासचिव कविता गौरकर, रुपचंद निमगडे, निशा ढेंगरे, अ‍ॅड. विणा बोरकर, चंदा भूल, पौर्णिमा जुगधरे, अमर सरकाटे आदी उपस्थित होते.स्टुडंट रिपब्लिकन फेडरेशनतर्फे निषेधचंद्रपूर : डॉ. पायल तळवी यांच्या आत्हत्येला कारणीभूत असलेल्या खंडेलवाल, अहीर, आहुजा यांचा रिपब्लिकन स्टुडंन्ट फेडरेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध करण्यात आला. यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष राजस प्रवीण खोबरागडे, शहर अध्यक्ष संघपाल सरकाटे, सचिव रंजिता गाजरे, कोषाधयक्ष हर्षल खोबरागडे, प्रेमदास बोरकर, हरिदास देवगडे, अविनाश आमटे, निखिल जिवणे, यश उमरे, अमोल शेंडे, संघम शेलकर, गीता रामटेके, जान्हवी चांदेकर,श्रावस्ती तावाडे, वृषाली मसारकर, ज्योती शिवणकर, मृणाल कांबळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल