शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय जैन संघटनेतर्फे शपथग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:31 IST

येथील भारतीय जैन संघटनेच्या वतीने आयोजित नवीन कार्यकारिणीचा शपथग्रहण सोहळा तसेच मार्गदर्शन कार्यक्रम जैनभवनात पार पडला.

ठळक मुद्देमान्यवरांची उपस्थिती : विविध मान्यवरांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील भारतीय जैन संघटनेच्या वतीने आयोजित नवीन कार्यकारिणीचा शपथग्रहण सोहळा तसेच मार्गदर्शन कार्यक्रम जैनभवनात पार पडला.याप्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार पुगलिया, संदीप बांठीया, अमित पुगलिया, नितीन पुगलिया, जितेंद्र चोरडिया, मनीष भंडारी, अनिता गांधी, मोना खजांची, संतोष खजांची, संगीता डगली, निता कोठारी, सोनल पारेख आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी भारतीय जैन संघटनेतर्फे आरोग्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या, शांतीसेवा मंडळाच्या सर्वेसर्वा तसेच भारतीय जैन संघटनेच्या माजी महिला अध्यक्षा शकुंतला बांठीया, जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी विदर्भ कार्यकारणी सदस्य अ‍ॅड. प्रशांत खजांची, भारतीय जैन संघटनेचे बॅन्ड अंबेसेडर, काश्मिर, किल्लारी, नेपालमध्ये सेवा देणारे दीपक पारेख, राष्ट्रीय रायकारणी सदस्य व स्मार्ट गर्ल प्रमुख प्रशिक्षक अमर गांधी, अशोक सिंघवी, भारतीय जैन संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा आदींचा यावेळी शाल, श्रीफळ तसेच सन्मानपत्र देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रमुख अतिथी प्रफुल्ल पारेख यांनी पाणी, मुल्यशिक्षणावर मार्गदर्शन केले. यावेळी राज्यध्यक्ष हस्तीमल बंब यांनी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, युवा अध्यक्ष गौतम कोठारी, तसेच जिल्ह्यातील नवीन कार्यकारणी, तालुका कार्यकारणीच्या अध्यक्ष, सचिवांना शपथ दिली. याप्रसंगी माजी खासदार पुगलिया यांनी मार्गदर्शनात भारतीय जैन संघटनेने विदर्भात विशेष योगदान देण्याचे आवाहन केले.प्रास्ताविक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष गौतम कोठारी, संचालन जिल्हा सचिव अ‍ॅड. इंदर पुगलिया, आभार शहर अध्यक्ष दीपेंद्र पारेख यांनी मानले. यावेळी सुरेंद्र खजांची, सुधीर बांठीया, रवींद्र बैद, रमेश कोठारी, राहूल पुगलिया, संदीप बांठीया, अमित पुगलिया, नितीन पुगलिया, जितेंद्र चोरडिया, मनीष भंडारी, अनिता गांधी, मोना खजांची, संतोष खजांची, संगीता डगली, निता कोठारी, सोनल पारेख आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल बोथरा, रोहित पुगलिया, निरज खजांची, जितेंद्र जोगाड, गौतम भंडारी, अनुप खाटोड, संजय पोद्दार, त्रिशुल बंब, विशाल मुथा, अ‍ॅड. रितेश संघवी, राजेश तालेरा, सिद्धार्थ कोठारी, स्वदेश गांधी आदींनी प्रयत्न केले.