सुमोचा अपघात, चार जण जखमी : चंद्रपूर-अहेरी मार्गावरील करंजी गावाजवळ सुमो व कारची धडक बसली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. सदर घटना मंगळवारी दुपारी १ वाजता घडली. जखमींना उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.
सुमोचा अपघात, चार जण जखमी
By admin | Updated: September 23, 2015 04:46 IST