शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या घशात अडकलेले नाणे काढण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 22:33 IST

एका तीन वर्षीय मुलीने खेळताना दोन रुपयांचे नाणे तोंडात टाकले. ते नाणे तिच्या घशात जावून अडकले. येथील नाक, कान व घसा तज्ज्ञ डॉ. मनीष मुंधडा यांनी दुर्बिणद्वारे किचकट शस्त्रक्रिया करून ते नाणे काढण्यात यश मिळविल्याने मुलीच्या पालकांनी सुटकेचा श्वास घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एका तीन वर्षीय मुलीने खेळताना दोन रुपयांचे नाणे तोंडात टाकले. ते नाणे तिच्या घशात जावून अडकले. येथील नाक, कान व घसा तज्ज्ञ डॉ. मनीष मुंधडा यांनी दुर्बिणद्वारे किचकट शस्त्रक्रिया करून ते नाणे काढण्यात यश मिळविल्याने मुलीच्या पालकांनी सुटकेचा श्वास घेतला.मूल तालुक्यातील भेजगाव येथील प्राजक्ता अंकुश ठाकूर या तीन वर्षीय मुलीला सोमवारी सायंकाळी घरी आलेल्या पाहुण्याने जाताना दोन रुपयांचे नाणे खाऊसाठी दिले. तिने ते नाणे तोंडात टाकले. त्यानंतर ती तशीच पलंगावर झोपली. तोंडात नाणे ठेवून झोपताच नाणे तिच्या घशात जावून अडकले.याची माहिती कुटुंबीयांना होताच त्यांनी एकच धावपळ सुरू झाली. तिला लगेच मूल येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना चंद्रपूरला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.प्राजक्ताला तिच्या आजी-आजोबाने सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास येथील डॉ. मनीष मुंधडा यांच्याकडे आणले.डॉ. मनीष मुंधडा यांनी तपासणी केली असता नाणे घशात अन्ननलिकेत फसून असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्या मुलीवर दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अर्ध्या तासाच्या या किचकट शस्त्रक्रियेनंतर ते नाणे काढण्यात डॉ. मुंधडा यांनी यश मिळविले. या शस्त्रक्रियेत कुठलिही जखम होत नसल्याने प्राजक्ताला मंगळवारी सकाळी सुटी देण्यात आली.