शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्यच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 22:45 IST

वसतिगृह अधीक्षक पदासाठी बीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यूची पात्रता वगळून डी फार्म, ए. एन. एम, जि. एन. एम व तत्सम पॅरामेडिकल कोर्स करण्याचा शासनाने नवा जीआर काढला आहे. मात्र त्यामुळे समाजकार्य पदवीचे शिक्षण घेणाºया उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे हा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी स्थानिक सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली चंद्रपूर अंतर्गत आजी-माजी विद्यार्थी संघटना व समाजकार्य पदवीधिकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देशासनाचा ‘तो’ जीआर अन्यायकारक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वसतिगृह अधीक्षक पदासाठी बीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यूची पात्रता वगळून डी फार्म, ए. एन. एम, जि. एन. एम व तत्सम पॅरामेडिकल कोर्स करण्याचा शासनाने नवा जीआर काढला आहे. मात्र त्यामुळे समाजकार्य पदवीचे शिक्षण घेणाºया उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे हा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी स्थानिक सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली चंद्रपूर अंतर्गत आजी-माजी विद्यार्थी संघटना व समाजकार्य पदवीधिकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.समाजकार्याच्या पदवीमध्ये विद्यार्थी समाजकार्याचे तंत्र, कौशल्य, पद्धती, पायºया, व्यक्ती सहयोग कार्य, गटकार्य, समुदाय संघटन, समाजकल्याण प्रशासन, सामाजिक क्रिया, सामाजिक संशोधन या महत्त्वाच्या विषयाचे अध्ययन करतात. त्यासोबत समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजकार्याचे तत्वज्ञान आदी विषयाचा अभ्यास करण्यात येतो. त्यामुळे सदर विद्यार्थी आदिवासी आश्रम शाळा व वसतिगृहात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे योग्य समुपदेशन करु शकतात. मात्र शासनाने आदीवासी आश्रमशाळा व वसतिगृह येथील अधीक्षक व गृहपाल पदाची समाजकार्य पदवी वगळली. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असून ते बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे तो जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी समाजकार्य विद्यार्थ्यांनी आंदोलन करुन आपले निवेदन जिल्हाधिकारी मार्फत अदिवासी विभागाच्या प्रधान सचिवाला पाठविले.

टॅग्स :Socialसामाजिक