शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सिंचनात अडचणी आणणे बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:37 IST

शेतकऱ्यांच्या आयुष्यात हरितक्रांती आणण्याची क्षमता असणाºया गोसेखुर्द प्रकल्पाची चुकीच्या नियोजनामुळे वाट लावण्यात आली. हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे राजकारणी व कंत्राटदारांनी कृषी सिंचनात अडचणी आणणे बंद करावे,

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : शेतकरी परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी: शेतकऱ्यांच्या आयुष्यात हरितक्रांती आणण्याची क्षमता असणाºया गोसेखुर्द प्रकल्पाची चुकीच्या नियोजनामुळे वाट लावण्यात आली. हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे राजकारणी व कंत्राटदारांनी कृषी सिंचनात अडचणी आणणे बंद करावे, असा सूर सोमवारी ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या शेतकरी परिषदेत उमटला. प्रकल्पाच्या वर्धापन दिनानिमित्त ही परिषद घेण्यात आली होती.आमदार विजय वडेट्टीवार यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी निवृत्त आयकर आयुक्त धनंजय धार्मिक तर प्रमुख पाहुणे माजी खासदार नाना पटोले, शेती प्रश्नाचे अभ्यासक अमिताभ पावडे, पी. व्ही. शेंडे, उपाकांत धांडे, निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रभु राजगडकर आदी उपस्थित होते. २२ एप्रिल १९८८ ला राजीव गांधी यांच्या हस्ते गोसीखुर्द प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. प्रकल्पाला यंदा ३० वर्षे पूर्ण झाले. अजूनही धरणाचे पाणी शेतकºयांपर्यंत पोहोचले नाही. अशी खंत संघर्ष समितीचे संयोजक अ‍ॅड. गोविंद भेंडारकर यांनी व्यक्त केली. जनमंच संघटनेने सिंचनाच्या क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल संघर्ष समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. २०१९ निवडणुका पुढे ठेवून सरकार केवळ नव्या सिंचनाची घोषणा करीत आहेत, असा आरोप उपस्थितांनी केला. प्रकल्पाच्या त्रुटींवर चर्चा झाली.पुनर्वसनात त्रुटीगोसीखुर्द प्रकल्पामुळे शेतकºयांना अद्याप लाभ झाला नाही. शिवाय, पूनर्वसनात अनेक त्रुटी असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी उद्ध्वस्त झाला, अशी टीका माजी खासदार पटोले यांनी केली. हा प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्यास सरकारला अपयश आले. वनकायदा, पूनर्वसन, जमीन संपादन यावर तोडगा न काढता कंत्राटदारांचे हित पाहिले जात आहे, असा आरोपही यावेळी उपस्थितांनी केला. परिषदेच्या दुसºया सत्रात प्रकल्पग्रस्त व लाभधारक शेतकºयांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. अध्यक्ष प्राचार्य देविदास जगनाडे यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या विविध पैलूंचे विवेचन केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले