दगडाची शेती... जीवती तालुक्यात सिंचनाच्या सोईचा अभाव आहे. नैसर्गिक पाण्यावरच येथील शेती अवलंबून आहे. शेतजमिनीत मोठ्या प्रमाणावर दगड आहेत. मात्र त्यावर मात करून शेतकरी मिळेल ते उत्पन्न घेऊन आपला उदरनिर्वाह करतात.
दगडाची शेती...
By admin | Updated: May 16, 2016 00:54 IST