शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

चंद्रपूर जिल्ह्यातील सृष्टी भागवत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून पहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 11:09 IST

मूल तालुक्यातील बेंबाळ येथील सृष्टी दिलीप भागवत ही विद्यार्थिनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती महिला संवर्गात राज्यातून पहिली आली आहे.

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागात निवडनियोजनपूर्वक अभ्यास आणि कठोर परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मूल तालुक्यातील बेंबाळ येथील सृष्टी दिलीप भागवत ही विद्यार्थिनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती महिला संवर्गात राज्यातून पहिली आली आहे. ती राज्य उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरली आहे.सृष्टीचे वडील शिक्षक तर आई गृहिणी आहे. तिचे प्राथमिक शिक्षण बेंबाळ येथील जि. प. शाळेत तर माध्यमिक शिक्षण ब्रम्हपुरीतील नेवजाबाई कन्या विद्यालयात झाले. त्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण नागपुरातून पूर्ण केले. सृष्टीला दिल्ली येथील एका कंपनीत नोकरी मिळाली होती. मात्र, वडिलांच्या प्रोत्साहनामुळे ही नोकरी नाकारून तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. नियोजनपूर्वक अभ्यास आणि कठोर परिश्रमामुळेच यश मिळाल्याची प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.

टॅग्स :examपरीक्षा