सीट पकडण्यासाठी झुंबड सध्या ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद आहेत. याचा फटका विद्यार्थी व इतर प्रवाशांना बसत आहे. ग्रामीण भागात बस कमी असल्याने बसस्थानकावर बस आल्यानंतर प्रवाशांची एकच गर्दी होत असते. बस लागल्यानंतर जागा पकडण्यासाठी विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी अशी गर्दी केल्याचे चित्र पाटण येथील बसस्थानकावर दिसून आले.
सीट पकडण्यासाठी झुंबड
By admin | Updated: September 24, 2016 02:16 IST