शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्करीची सहा वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:59 IST

अवैध रेती तस्करी करताना येथील महसूल कार्यालयाच्या पथकाने सहा वाहने जप्त केली. दोन वाहनांच्या मालक व चालकावर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केल्याने रेती तस्करात धास्ती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देब्रह्मपुरी महसूल कार्यालयाची कारवाई : कंत्राटदार धास्तावले

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : अवैध रेती तस्करी करताना येथील महसूल कार्यालयाच्या पथकाने सहा वाहने जप्त केली. दोन वाहनांच्या मालक व चालकावर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केल्याने रेती तस्करात धास्ती निर्माण झाली आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात रेतीसाठी पंधरा घाटांचा लिलाव झाला. या पंधराही घाटांद्वारे नऊ कोटींचा महसूल प्राप्त झाला. परंतु, काही घाटांवरून अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती मियताच तहसील कार्यालयाच्या पथकाने पाळत ठेवली.यामध्ये एमएच-४० एके-५८७१, एमएच-३६-एफ-८२, एमएच-४० बीजी-४६४०, एमएच-४० बीजी ०२२०, एमएच- ३४ ए ५७२६, एम-४० बीजी ४९९४ क्रमांकाची वाहने जप्त करण्यात आले. या वाहनांमध्ून २५ ब्रास रेतीची विनापरवाना वाहतूक करण्यात येत होती.सर्व वाहनाचालकांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४७ (७) (८) नुसार दंडात्मक कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी उमेश काळे, तहसीलदार विद्यासागर चव्हान, नायब तहसीलदार सुभाष पुंडेकर, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

टॅग्स :sandवाळू