शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अल्प दराने धान्यांची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : तालुक्यातील स्नेहा इंडस्ट्रीज महाकुर्ला या कंपनीला पणन महासंघ पुणेतर्फे शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्याचा परवाना ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांची लूट : खरेदी परवाना रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तालुक्यातील स्नेहा इंडस्ट्रीज महाकुर्ला या कंपनीला पणन महासंघ पुणेतर्फे शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्याचा परवाना दिला आहे. मात्र या इंडस्ट्रीजतर्फे अल्प दरात धान्याची खरेदी करुन शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. त्यामुळे या कंपनीचा परवाना रद्द करावा, तसेच व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी महेश मेंढे यांच्या नेतृत्वातील पथकाने जिल्हा उपनिबंधकाला दिलेल्या निवेदनातून केले आहे.अनेक भागातील पीके निघाली आहेत. तर काही भागातील पीके निघण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पणन महासंघातर्फे चंद्रपूर तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल ३४५० रु. हमीभावाने खरेदी करण्याचा अधिकार स्नेहा इंडस्ट्रीजला दिला आहे. मात्र या कंपनीतर्फे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. कंपनीतर्फे शेतकऱ्यांकडून हमी भावाने माल खरेदी करणे नियमबद्ध असताना हमी भावापेक्षा ६०० ते ७०० रु. कमी दराने मालाची खरेदी करण्यात येत आहे. पूर्वीच शेतकरी हा आर्थिक संकटात सापळला आहे. त्यातच हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे.हमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे शासनाचे निर्देश आहे.मात्र स्नेहा फुड इंडस्ट्रीजतर्फे नियम पायदळ तुडविले जाते. त्यामुळे स्नेहा इंडस्ट्रीज कंपनीची चौकशी करुन परवाना रद्द करावा, व्यवस्थापकावर गुन्हा नोंद करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनाची पत्र पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.निवेदन देणाºया शिष्टमंडळात ग्रामपंचायतचे माजी सरपंच रमेश बुचे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागेश बोंडे, रोशन रामटेके, ग्राम पंचायत सदस्य अनिल नरूले, सचिन रणवीर, सौरभ बुरेवार, पवन आगदारी आदी उपस्थित होते.