शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

खळबळजनक! तुरुंग अधिकाऱ्याचा प्रेयसीच्या घरी आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 22:42 IST

Chandrapur News जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एका तुरुंग अधिकाऱ्याने आपल्या प्रेयसीच्याच घरी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजतानंतर चर्चेचा विषय ठरली.

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एका तुरुंग अधिकाऱ्याने आपल्या प्रेयसीच्याच घरी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजतानंतर चर्चेचा विषय ठरली. वेळीच उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला. ही घटना सोमवारी रात्री 10 वाजतानंतर घडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महेश माळी (37) असे या तुरुंग अधिकाऱ्याचे नाव आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, हे तुरुंग अधिकारी यापूर्वी गडचिरोलीला होते. त्यांचे एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत प्रेम जुळले. माळी हे विवाहित असून त्यांना दोन अपत्य असल्याचे समजते. त्यांची प्रेयसी ही भंडारा जिल्ह्यात होती. तिची बदली चंद्रपुरात झाली. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा हे तुरुंग अधिकारी आपल्या प्रेयसीच्या घरी गेले. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला असावा. यानंतर त्याची प्रेयसी ही घराशेजारी गेली. अश्यातच तुरुंग अधिकारी माळी यांनी गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांना लगेच येथीलच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वेळेत उपचार झाल्याने ते थोडक्यात बचावल्याचे कारागृहातील सूत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी शहर पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून उपचार सुरू असल्याची माहितीही कारागृहातील सूत्राने दिली.

टॅग्स :Deathमृत्यू