शिवजयंती मिरवणूक : शिवसेना चंद्रपूर शहर पार्टी व शिवजयंती उत्सव समिती चंद्रपूरच्या वतीने बुधवारी चंद्रपूर शहरात ढोलताशाच्या गजरात शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो शिवभक्त सहभागी झाले होते.
शिवजयंती मिरवणूक :
By admin | Updated: March 16, 2017 00:37 IST