शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

बाभळीचे झाड ट्रकवर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 23:16 IST

ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील सुरबोडी गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असलेले बाभळीचे झाड ट्रकवर अचानक कोसळले. यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प होवून वाहनाच्या दोन किमीपर्यंत लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देवाहतूक ठप्प : वाहनाच्या दूरवर लांबच लांब रांगा

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील सुरबोडी गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असलेले बाभळीचे झाड ट्रकवर अचानक कोसळले. यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प होवून वाहनाच्या दोन किमीपर्यंत लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.ब्रह्मपुरीवरुन-वडसेकडे कोंडा भरून जाणाऱ्या ट्रकवरील पोत्यांना बाभळीच्या झाडाच्या फांद्या अडकल्याने अख्खे बाभळीचे झाडच ट्रकवर पडले. या घटनेमुळे ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील वाहतूक दुपारी १२ वाजतापासून ४ वाजेपर्यंत ठप्प पडल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.सदर घटनेची माहिती संबंधित ट्रकचालकाने ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला कळविली. त्यानंतर ब्रह्मपुरी पोलीस विभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी क्रेन मशिन व लाकूड कटाई मशिन बोलावून पडलेल्या बाभळीच्या झाडाला बाजूला केले. सुमारे चार तासानंतर या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. सुदैवाने या घटनेत जिवित हानी झाली नाही. याप्रसंगी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे जमादार येरलवार, बावणे, वाहतूक पोलीस मेंढे यांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावून वाहतूक पूर्ववत सुरू केली.