शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ध्येय ठरवून परीक्षेची तयारी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:04 IST

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना परिक्षार्थ्यांने आपल्या परिस्थितीचा विचार न करता, विशिष्ट ध्येय ठरवूनच सातत्यपूर्ण अभ्यास करावा, त्यातून यशाचा मार्ग सुकर होत असतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

ठळक मुद्देजितेंद्र पापडकर : शासकीय वसतिगृहात मार्गदर्शन शिबिर

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : स्पर्धा परीक्षेची तयारी करताना परिक्षार्थ्यांने आपल्या परिस्थितीचा विचार न करता, विशिष्ट ध्येय ठरवूनच सातत्यपूर्ण अभ्यास करावा, त्यातून यशाचा मार्ग सुकर होत असतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.शहरातील तुकूम परिसरातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर, परिसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी ते उद्घाटनीय स्थानावरु ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी ई. बावणकर मार्गदर्शक म्हणून डीआयसीईचे डॉ. पुष्पक पांडव, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ, कर विभागाचे निरिक्षक रमे ढुबे आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी कल्पना निळ म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना योग्य नियोजन करुन अभ्यास करावा, त्यातून यश मिळते. यावेळी त्यांनी आपल्या जिवनातील विविध प्रसंग सांगून अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. पुष्पक पांडव, व प्रकल्प अधिकारी बावणकर यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. त्यामध्ये गोंडी नृत्य, पथनाट्य, नाटक, नकल, लावणी आदी स्पर्धा पार पडल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. लालसू नागोरी तर प्रमुख पाहुणे म्हणून बेलेकर, सिसोदे, फुलकटवार, दीक्षीत, दांभाडे आदी उपस्थित होते. यावेळी वसतिगृहाचे लिपिक बगडे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. त्यानंतर क्रीडा स्पर्धा व विविध सांस्कृतिक स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आभार फुलकटवार यांनी मानले. यावेळी पुरुषोत्तम मसराम, शंकर चौखे, मनोज तलांडे, विनोद मगेर, सचिन सिडाम, अनिल मडावी, दिनेश धारणे, शितल सयाम, माधुरी मेश्राम, माधुरी गायकवाड आदी उपस्थिती होती.