शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सेवा हाच एकमेव भाव असावा - विजय वडेट्टीवार

By admin | Updated: August 1, 2016 00:40 IST

सार्वजनिक जीवनात सेवा हाच एकमेव भाव असावा, असे प्रतिपादन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.

ब्रह्मपुरी : पंचशील मुलांचे वसतिगृहाचे उद्घाटनब्रह्मपुरी : सार्वजनिक जीवनात सेवा हाच एकमेव भाव असावा, असे प्रतिपादन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.पंचशील एज्युकेशन सोसायटी, ब्रह्मपुरी द्वारा संचालित व माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या स्थानिक विकास निधीतून साकारलेल्या पंचशील मुलांच्या वसतिगृह इमारतीचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या प्रसंगी उद्घाटक म्हणून आ. विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी अध्यक्ष माजी खासदार मारोतराव कोवासे माजी आमदार दिलीप बन्सोड, माजी आमदार डा. अविनाश वारजूकर, नागपूर विभागीय समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त माधव झोड आदी उपस्थित होेते.आ. विजय वडेट्टीवार यांनी संस्थेची प्रशंसा करून या कार्याबद्दल सेवा हाच एकमेव दृष्टिकोन असल्याने विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने ही संस्था दर्जेदार शिक्षण, पोषण आहार व निवासाची सोय करून देत असल्याचे त्यांनी म्हटले. माजी खासदार कोवासे यांनी सांगितले की, आपल्या कार्यकाळात लोकपयोगी योजना जास्तीत जास्त दुर्बल घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. लोकप्रतिनिधींनी या पद्धतीने कामे करण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी पंचशील एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ब्रह्मपुरी तालुक्यातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक संस्था सचिव अशोक रामटेके, संचालन प्रा.डॉ. युवराज मेश्राम तर उपस्थितांचे आभार मिलिंद रामटेके यांनी मानले, कार्यक्रमासाठी राजेश बोरकर, राजेंद्र वाढई, मोहन वैद्य, किशोर रामटेके, मेघश्याम वंजारी, शिला घरडे, मंगला टिकले, सुजाता रामटेके, कल्पना शेंडे, सुधीर अलोणे, जगदीश मेश्राम, बौद्धरक्षक जांभुळकर, दिवाकर डांगे, अतुल शेंडे, डेव्हीड शेंडे, पुरण वालवे, सूर्यभान राहाटे, भाविक सुखदेवे, नरेंद्र बांते आदींनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)