शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांमध्येही ज्येष्ठ नागरिक पुढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST

चंद्रपूर : कोरोना विषाणूने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले आहे. या विषाणूपासून वाचण्यासाठी आता लसीकरणाचा पर्याय आहे. टप्प्याटप्प्याने ती ...

चंद्रपूर : कोरोना विषाणूने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले आहे. या विषाणूपासून वाचण्यासाठी आता लसीकरणाचा पर्याय आहे. टप्प्याटप्प्याने ती नागरिकांना दिली जात आहे. पहिला आणि दुसरा टप्पा झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्याला १ मार्चपासून सुरुवात झाली आहे. लसीकरण वाढविण्यासाठी आता केंद्रांचीही संख्या वाढविली जात आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयांमध्येही ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी पुढे येत असून, चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाच्या आरोग्य योजनेंतर्गत येणाऱ्या खासगी रुग्णालयांमध्येही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरण लवकरात लवकर व्हावे, या उद्देशाने आणि शासकीय रग्णालयांमध्ये होणाऱ्या गर्दीमध्ये आपला नंबर लागेल की नाही, या शंकेतून ज्येष्ठ नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाणून लसीकरण करून घेण्यास प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे, ज्येष्ठ महिलाही मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयांत जाऊन लसीकरण करून घेत आहेत.

बाॅक्स

एक पाऊल पुढे?

कोरोनाची लस घेण्यासाठी अनेक जण प्रतीक्षेत आहे. दरम्यान, पहिला, दुसरा आणि १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या लसीकरणामध्येही ज्येष्ठ नागरिक आघाडीवर असून, खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये जाऊन ते लस घेत आहेत.

बाॅक्स

मी लस घेतली, तुम्ही..?

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लस घेणे गरजेचे आहे. जगभरात नागरिक लसीकरणाची वाट बघत आहेत. भारतात ही लस उपलब्ध झाली असून ती सुरक्षित आहे. त्यामुळे प्रत्येकाने घेतल्यास कोरोनावर मात करणे शक्य होणार आहे. कोणतीही शंका मनात न ठेवता प्रत्येक ज्येष्ठांनी लस घ्यावी.

- अशोक बोकडे,

सेवानिवृत्त कर्मचारी, चंद्रपूर

कोट

कोरोनाची लस सुरक्षित आहे. ही खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिकांना सोयीचे झाले आहे. लस घेताना कुठलाही त्रास होत नाही. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:हून पुढे येत लसीकरण करून घ्यावे.

- विजय वरगंटीवार,

चंद्रपूर

कोट

कोरोनाची लस सुरक्षित आहे. त्यामुळे प्रत्येकाने घेतली पाहिजे. ज्येष्ठ नागरिक स्वत:हून येत लस टोचून घेत आहेत. कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता कोरोनाला हरविण्यासाठी आणि स्वत:च्या सुरक्षितेसाठी लस घ्यावी.

- डाॅ. विनोद मुसळे,

संचालक, मुसळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चंद्रपूर

बाॅक्स

आतापर्यंत जिल्ह्यात किती जणांनी लस घेतली?

५०,०१६

ज्येष्ठ नागरिक किती

००००

इतर किती

१४,७०७

चंद्रपूर :