शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात वीज केंद्र प्रकल्पग्रसतांच्या विरुगिरीचा दुसरा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:49 IST

प्रकल्पग्रस्तांमध्ये 5 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे, 5 ऑगस्टपासून सुरू झालेल्या विरुगिरी आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर आहे, आंदोलक हे उपाशीपोटी असून त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही.

ठळक मुद्देमागण्या मान्य झाल्या नाहीतर आत्मदहनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : 1982 पासून रखडलेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी एकूण 7 प्रकल्पग्रस्त चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राच्या चिमणीवर चढून विरुगिरी करीत आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा 2 रा दिवस आहे.प्रकल्पग्रस्तांमध्ये 5 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे, 5 ऑगस्टपासून सुरू झालेल्या विरुगिरी आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर आहे, आंदोलक हे उपाशीपोटी असून त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही, प्रशासन फक्त ड्रोन ने त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच काम करीत आहे.आंदोलकांनी मुख्य अभियंता घुगे व ओसवाल यांच्याशी संपर्क साधला मात्र तो झाला नसल्याचे समजते.आंदोलकांनी सांगितले की काल पासून आमदार जोरगेवार, राजू झोडे, डॉ अभिलाषा गावतुरे यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या व आंदोलना नक्कीच यश मिळेल असा धीर दिला. आजपर्यंत नेत्यांनी आम्हाला आश्वासनांचा लॉलीपॉप दिला परंतु हे आंदोलन आरपार म्हणून आम्ही लढत आहो.पोटात अन्न नसल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रकृती ढासळली आहे, इतकेच नव्हे तर महाजेनको तर्फे चिमणीवरची सप्लाय पण बंद करण्यात आली आहे.आमची फक्त एकच मागणी आहे जिल्ह्यातील 650 प्रकल्पग्रस्तांना औष्णिक विद्युत केंद्रात तंत्रज्ञ 3 म्हणून कायमस्वरूपी नेमणूक करावी, अन्यथा आम्ही एकत्र चिमनिवरून उडी मारून आत्महत्या करू असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :agitationआंदोलन