शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

नोटबंदीच्या ५५ दिवसानंतरही तुटवडा

By admin | Updated: January 6, 2017 01:12 IST

सरकारचे निर्णयानंतर आज ५५ दिवसानंतरही पाथरी येथे बँक आॅफ महाराष्ट्राच्या खातेदारांना स्वत:चेच पैसे मिळत नाही.

पाथरी : सरकारचे निर्णयानंतर आज ५५ दिवसानंतरही पाथरी येथे बँक आॅफ महाराष्ट्राच्या खातेदारांना स्वत:चेच पैसे मिळत नाही. त्यामुळे लोकांना स्वत:चे पैसे काढण्याकरिता सकाळी ११ वाजतापासून ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत ताटकळत उभे राहूनही पैसे मिळत नाही. आजही ग्राहकांना बँकेच्या गेटपासून ते रस्त्यापर्यंत दिवसभर ताटकळत उभे राहुन सुद्धा सायं. ५ वाजतानंतर रिकाम्या हाताने परत जावे लागते. पाथरी हे मुख्य गाव असून सभोवताली १० ते १२ खेडेगावातील लोकांचे खाते पाथरी येथील बँक आॅफ महाराष्ट्र व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या दोन बँकेत आहेत. गावातील आर्थिक व्यवहार याच बँकेमार्फत चालत आहे. दोनच बँका असल्याने लोकांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे. बाहेरगावी लोकांना रोज येणे-जाणे करावे लागत असल्याने बरेच आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. (वार्ताहर)