शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

तिरूपती देवस्थानच्या विश्वस्तपदी सपना सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 12:14 IST

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुपती देवस्थानच्या विश्वस्तपदी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांची निवड झाली आहे.

ठळक मुद्देउपक्रमांना लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न राहीलसुधीर मुनगंटीवार बालाजीचे नि:स्सीम भक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुपती देवस्थानच्या विश्वस्तपदी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांची निवड झाली आहे. आंध्रप्रदेश सरकारने जारी केलेल्या १८ सदस्यांच्या यादीत सपना मुनगंटीवार यांचा समावेश आहे.पुट्टा सुधाकर यादव यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची अधिसूचना २० एप्रिल रोजी जारी करण्यात आली. आंध्र प्रदेश सरकारच्या महसूल विभागाने जारी केलेल्या यादीत प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचाही समावेश आहे. सुधीर मुनगंटीवार हे तिरुपतीचे नि:स्सीम भक्त आहेत. विश्वस्तपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सपना मुनगंटीवार म्हणाल्या, तिरुमलावर आमची श्रद्धा आहे. आंध्रप्रदेश सरकारने या प्रतिष्ठित देवस्थानवर माझी सदस्य म्हणून निवड केल्याबद्दल आनंद झाला. या देवस्थानतर्फे राबविल्या जाणार्या विविध उपक्रमांना अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आपला प्रयत्न राहील.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार