लोकसभा निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन व निवडणूक निरीक्षक एस.के.दास यांनी उद्योग भवनाला भेट देऊन बंदोबस्त व एकूण व्यवस्थेचा आढावा घेतला.
बंदोबस्ताचा आढावा :
By admin | Updated: May 15, 2014 23:23 IST