शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

मत्स्य व्यावसायिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:40 IST

जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यात यावेत, असे आदेश सोमवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश : मुंबईत पार पडली बैठकलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यात यावेत, असे आदेश सोमवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, चंद्रपूर जिल्हा मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष चंद्रलाल मेश्राम यांच्यासह मत्स्य व्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचा एक उत्तम पॅटर्न तयार करण्यात यावा, असे सांगून एक महिन्याच्या आत यासंबंधीचा डीपीआर तयार करण्यात यावा अशा सूचना ना. मुनगंटीवार यांनी केल्या. शयासाठी चंद्रपूर जिल्हा विकास निधी, चांदा ते बांदा कार्यक्रम, मानव विकास मिशन यामधून निधी उपलब्ध करून देता येऊ शकेल. ज्या सहकारी मत्स्य व्यवसाय संस्था कार्यक्षम आणि पारदर्शकपणे व्यवहार करतील, अशा स्थानिक संघांना १ हजार हेक्टरपर्यंतचे तलाव देण्यात यावेत. जिल्ह्यात मत्स्यबीज केंद्रे सुरु आहेत का, असल्यास त्यांची स्थिती कशी आहे, याचा अभ्यास केला जावा. गरज पडल्यास नवीन दोन केंद्राचे प्रस्ताव तयार करून ते मंजुरीसाठी पाठविण्यात यावेत, जे संघ शासकीय धोरणाच्या अधीन राहून ही केंद्रे चालवण्यास तयार आहेत, त्यांचा यासाठी विचार केला जावा असेही ना. मुनगंटीवार म्हणाले. बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय विकास, क्षमता आणि स्थिती याचे सादरीकरण करण्यात आले.