शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भारिप बहुजन महासंघातर्फे आयुक्तांना निवेदन

By admin | Updated: June 4, 2016 00:49 IST

चंद्रपूर महानगरपालिका झाल्यावर काही चमत्कार होईल, शहराचा विकास होईल, शहर सुजलाम्-सुफलाम् होईल,

चंद्रपुरातील समस्यांकडे लक्ष वेधले : दखल घेण्याची मागणीचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका झाल्यावर काही चमत्कार होईल, शहराचा विकास होईल, शहर सुजलाम्-सुफलाम् होईल, ही चंद्रपूर शहरवासीयांची अपेक्षा होती. आज महानगरपालिका झाल्यावर चार वर्षापेक्षा जास्त काळ निघून गेला आहे. परंतु, केवळ पालिकेचे नामांतर झाले. मात्र येथील रहिवाशांचे मूलभूत समस्या जैसे थे आहेत.गुरुवारी महानगरपालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर यांना भारिप बहुजन महासंघातर्फे चंद्रपुरातील विविध ज्वलंत समस्यांचे निवेदन देण्यात आले. यात चंद्रपूर महानगरातील पाण्याची समस्या सोडविणे, बाबुपेठ उड्डाण पुलाचे बांधकाम त्वरीत सुरू करणे, वाढीव मालमत्ता कर कमी करणे, बाबुपेठ बायपास रोडवर आंबेडकर चौकात हॉयमॉक्स लाईट लावणे, बाबुपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्धकृती पुतळ्याजवळ हॉयमॉक्स लावने, बाबुपेठ परिसरात बालोद्यान व बगीचा निर्मिती करणे, बाबुपेठ आंबेडकरनगर प्रभागातील हनुमान मंदिरासमोर सार्वजनिक रस्त्यावर सिमेंट खंबे उभे करून बंद केलेला सार्वजनिक रस्ता पुर्ववत सुरू करणे, नगिनाबाग वार्डातील सुगतनगर, प्राध्यापक कॉलनी, बुद्ध वसाहत, गुलमोहर कॉलनी, शेंडे लेआऊट येथील संपूर्ण रस्त्याची रोडचे कामे पूर्ण करणे व नाल्याचे बांधकाम पूर्ण करणे, भिवापूर वॉर्डातील अतिक्रमण हटविणे आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी कुशल मेश्राम, सुरेश नारनवरे, धीरज बांबोळे, आकाश रायपुरे, लता साव, राजू किर्तक, रूपचंद निमगडे, कल्पना अलोने, तनुजा रायपुरे, बंडू ठेंंगरे, तेजराज भगत, नंदा रंगारी, वनमाला सुखदेवे, अम्रपाल उराडे, अनिता रंगारी, राहुल सरदार, नामदेव रंगारी, अरुण अलोणे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)