शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
2
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
3
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
4
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
5
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
6
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
7
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
8
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
9
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
11
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
12
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
13
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
14
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
15
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
16
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
17
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
18
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
19
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
20
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या

दुधवाहीच्या जलसेतूमधून पाणी सोडा- अशोक नेते

By admin | Updated: August 5, 2015 01:10 IST

शेतकरी सध्या दुष्काळाचे चटके सोसत आहे. पाण्याअभावी पिके सुकत चालली आहेत.

अधिकाऱ्यांना निर्देश : विविध समस्या लागणार मार्गीब्रह्मपुरी : शेतकरी सध्या दुष्काळाचे चटके सोसत आहे. पाण्याअभावी पिके सुकत चालली आहेत. पीके जागविण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे पाणी दुधवाही जवळच्या जलसेतूमध्ये सोडण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले.पावसाची सद्य:स्थिती विचारात घेऊन जेवढे शक्य होईल, तेवढी मदत शासन देणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील समस्यांचा निपटारा करण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ब्रह्मपुरी रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याच्या कामालाही सुरुवात होईल. यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची मुदत ७ आॅगस्टपर्यंत सरकारने वाढविली आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांची घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या भागाचा विकास करण्यासाठी यापूर्वी चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर आहेत. आता एक नव्या पाचव्या महामार्गाचीही परवानी मिळाली आहे. तो मार्ग ब्रह्मपुरी- वडसा- देवरी- गोंदिया असा राहणार आहे. शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपवर शेतकऱ्यांना आता कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे नेते यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला माजी आमदार अतुल देशकर, नगराध्यक्ष रिता उराडे, दीपक उराडे, संजय गजपुरे, परेश शहादाणी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)