शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

दोन डिजीटल वर्गखोल्यांचे लोकार्पण

By admin | Updated: March 13, 2016 01:01 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमना, दोन डिजीटल क्लासरूमचा लोकार्पण सोहळा आणि बालआनंद मेळावा आयोजित करण्यात आला.

चंद्रपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमना, दोन डिजीटल क्लासरूमचा लोकार्पण सोहळा आणि बालआनंद मेळावा आयोजित करण्यात आला.विशेष म्हणजे, या डिजीटल वर्गासाठी लागणारा १ लाख ६८ हजार रुपयांचा निधी कळमना येथील गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून उभारला. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. या डिजीटल क्लासरूमचे उद्घाटन कळमना ग्रामपंचायतीचे सरपंच सुशिला मडावींनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दौलत शेडमाके होते. यानिमित्ताने महिला प्रबोधन मेळाव्याला वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनल चव्हाण, मंजुषा रंगारी, रेहाना बंदाली, सुनंदा कवठे, रेखा रेनकुंटलवार, रफिका कुरेशी, गीता चिवाणे, माधुरी बरडे, बेबीनंदा उमरे आदी महिलांनी मार्गदर्शन केले.बाल आनंद मेळाव्याला संवर्ग विकास अधिकारी गजभे व गटशिक्षणाधिकारी संजय हेडावू यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे व गावकऱ्यांचे कौतुक केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील बावणे, रूपेश पोडे, ज्ञानेश्वर लोहे, सतीश बावणे, रामचंद्र कंबलवार, चंद्रकांत नरहरशेट्टीवार, धुलाराम टोंगे, शेखलाल कुरेशी आदी उपस्थित होते. संचालन मधुसुदन टोंगे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)