शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नापूर येथे आरोग्य उपकेंद्र इमारतीचे लोकार्पण

By admin | Updated: October 29, 2016 00:49 IST

ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सुविधा त्यांच्याच गावात वेळेवर उपलब्ध व्हावे,...

संध्या गुरनुले यांचे प्रतिपादन : आरोग्य उपकेंद्राची इमारत सेवा केंद्र इमारत झाली पाहिजे नवरगाव : ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सुविधा त्यांच्याच गावात वेळेवर उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम करण्यात येत आहे. रत्नापूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एक करोड ११ लाख रुपये खर्च करून इमारत बांधण्यात आली असून ती केवळ इमारत राहता कामा नये तर ते आरोग्य सेवा केंद्र इमारत व्हावी, असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले यांनी केले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र रत्नापूर येथे नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरुन त्या बोलत होत्या. उद्घाटक म्हणून खासदार अशोक नेते होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा. अतुल देशकर, जि.प. उपाध्यक्ष कल्पना बोरकर, बाजार समितीचे सभापती राजेंद्र बोरकर, जि.प. सदस्य नागराज गेडाम, पं.स. सदस्य मुर्लीधर मडावी, सरपंच सदाशिव मेश्राम, उपसरपंच उद्धवराव तोडफोडे, अशोक कुळमेथे, निलीमा गभणे, जितेंद्र बोरकर, एस.एस. हकीमभाई, माधुरी बोरकर, ज्ञानदेव बोरकर, संजय गजपुरे, कमलाकर सिद्धमशेट्टीवार, प्रा. गोपीचंद गणविर, प्रमोद बोरकर आदी उपस्थित होते.यावेळी माजी सरपंच आत्माराम बोरकर यांनी स्वत:ची जागा इमारत बांधकामासाठी दिल्याने पाहुण्यांनी आत्माराम बोरकर यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र बोरकर यांनी केले. संचालन शशांक बोरकर तर आभार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिष सागुळले यांनी केले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)